BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 391 जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | | 1 | कॉन्स्टेबल GD (खेळाडू) | 391 | | | Total | 391 |
|
| शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा) |
| वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत |
| Fee: General/OBC: ₹159/- [SC/ST/महिला: फी नाही] |
अर्ज करण्याची पद्धत: Online
|
महत्त्वाच्या तारखा: - Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
|
| महत्वाच्या लिंक्स: |
तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.
तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.
सर्वप्रथम तुम्हाला
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट
या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो
या नंबर वरती सेंड करायचे आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
Name of the Post & Details:| Post No. | Name of the Post | No. of Vacancy | | 1 | Constable GD (Sports Person) | 391 | | | Total | 391 |
|
| Educational Qualification: (i) 10th passed (ii) Relevant sports qualification (Please see advertisement) |
| Age Limit: 18 to 23 years as on 01 August 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] |
| Job Location: All India |
| Fee: General/OBC: ₹159/- [SC/ST/Female: No fee] |
Important Dates: - Last Date of Online Application: 04 November 2025 (11:59 PM)
|
| Important Links: |