Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

ECGC Bharti 2025: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 30 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोबेशनरी ऑफिसर (जनरलिस्ट्स)28
2प्रोबेशनरी ऑफिसर (स्पेशलिस्ट्स)02
 Total30

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: 60% गुणांसह हिंदीसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
FeeGeneral/OBC: ₹950/-   [SC/ST/PWD: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धतOnline

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2025
  • परीक्षा: 11 जानेवारी 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Probationary Officer (Generalists)28
2Probationary Officer (Specialists)02
 Total30

Educational Qualification:

  1. Post No.1: Degree in any discipline.
  2. Post No.2: 
Age Limit: 21 to 30 years as on 01 November 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job LocationAll India
FeeGeneral/OBC: ₹950/-   [SC/ST/PWD: ₹175/-]
Application Mode:Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 02 December 2025
  • Date of the Examination: 11 January 2026

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top