Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

BHC Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयात 83 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर सिस्टम ऑफिसर29
2सिस्टम ऑफिसर54
 Total83

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA  (ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.   (iii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA  (ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.   (iii) 01 वर्षे अनुभव
वयाची अट: 29 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Feeफी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2026 23  जानेवारी 2026 (05:30 PM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Senior Systems Officer29
2Systems Officer54
 Total83

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) B.E./B.Tech. (Computer Science/IT/Electronics) or MCA (ii) Must possess network certifications. Or MCSE (Microsoft Certified Systems Engineer) / RHCE (Red Hat Certified Engineer) or equivalent qualification and additional certifications such as RHEL (Red Hat Enterprise Linux) are required. (iii) 05 years of experience
  2. Post No.2: (i) B.E./B.Tech. (Computer Science/IT/Electronics) or MCA (ii) Must possess network certifications. Or MCSE (Microsoft Certified Systems Engineer) / RHCE (Red Hat Certified Engineer) or equivalent qualification and additional certifications such as RHEL (Red Hat Enterprise Linux) are required. (iii) 01 year of experience
Age Limit: 40 years as on 29 December 2025 [SC/ST: 05 Years Relation]
Job LocationAll Maharashtra
FeeNo fee
Application ModeOnline

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 15 January 2026 23 January 2026 (05:30 PM)

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top