Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

CB Khadki Bharti 2026: खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स06
2डायलीसीस तंत्रज्ञ02
3फार्मासिस्ट03
4एक्स-रे तंत्रज्ञ02
5ECG तंत्रज्ञ (महिला)01
 Total14

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: GNM/B.Sc (Nursing)
  2. पद क्र.2: B.Sc (डायलीसीस तंत्रज्ञ)  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Pharm/D.Pharm   (ii) हॉस्पिटलचा 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स   (iii) हॉस्पिटलचा 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5(i) पदवीधर  (ii) ECG तंत्रज्ञ कोर्स
वयाची अट: नमूद नाही
नोकरी ठिकाणपुणे
Feeफी नाही
अर्ज करण्याची पद्धतWalk in Interview
मुलाखतीचे ठिकाणडॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

महत्त्वाच्या तारखा: 

  • थेट मुलाखत: 10 फेब्रुवारी 2026 (10:00 AM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Staff Nurse06
2Dialysis Technician02
3Pharmacist03
4X-Ray Technician02
5ECG Technician (Female)01
 Total14

Educational Qualification:

  1. Post No.1: GNM/B.Sc (Nursing)
  2. Post No.2: B.Sc (Dialysis Technician) (ii) 2 years experience
  3. Post No.3: (i) B.Pharm/D.Pharm (ii) 2 years of hospital experience
  4. Post No.4: (i) 12th Pass (ii) X-ray Technician Course (iii) 1 year of hospital experience
  5. Post No.5: (i) Graduate (ii) ECG Technician Course
Age Limit: Not Mentioned
Job Location: Pune
FeeNo fee
Application ModeWalk in Interview
Venue of InterviewDr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Khadki, Pune 411003

Important Dates: 

  • Date of the Interview: 10 February 2026 (10:00 AM)

Important Links:

Important Links
NotificationClick Here
Official WebsiteClick Here
Scroll to Top