Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Central Bank of India Bharti 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावस्केलपद संख्या
1फॉरेन एक्सचेंज ऑफिसरIII50
2मार्केटिंग ऑफिसरI300
 Total 350

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1(i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)/विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी.  (ii) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) कडून फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचे प्रमाणपत्र.  (iii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)/विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी  (ii) MBA/PG डिप्लोमा (Business Analytics) (PGDBA)/ PGDBM/PGPM/PGDM    (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 22 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
FeeGeneral/OBC/EWS: ₹850/-   [SC/ST/PWD/महिला: ₹175/- ]
अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
  • 03 फेब्रुवारी 2026 15 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2026
  • मुलाखत: मार्च/एप्रिल 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जAppl Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostScaleNo. of Vacancy
1Foreign Exchange OfficerIII50
2Marketing OfficerI300
 Total 350

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) Full-time degree in any discipline from an All India Council for Technical Education (AICTE)/University Grants Commission (UGC) recognized university/college. (ii) Certificate in Foreign Exchange Operations from the Indian Institute of Banking and Finance (IIBF). (iii) 05 years of experience
  2. Post No.2: (i) Full-time degree from an All India Council for Technical Education (AICTE)/University Grants Commission (UGC) recognized university/college. (ii) MBA/PG Diploma (Business Analytics) (PGDBA)/ PGDBM/PGPM/PGDM (iii) 02 years of experience

Age Limit: As on 01 January 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1: 25 to 35 years
  2. Post No.2: 22 to 30 years
Job location: All India
FeeGeneral/OBC/EWS: ₹850/-   [SC/ST/PWD/Women: ₹175/- ]
Application ModeOnline

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 03 February 2026 15 February 2026
  • Date of the Examination: February/March 2026
  • Date of the Interview: March/April 2026

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationAppl Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top