Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Income Tax Mumbai Bharti 2026: मुंबई आयकर विभागात 97 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टेनोग्राफर ग्रेड II12
2टॅक्स असिस्टंट (TA)47
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)38
 Total97

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रताराज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी [05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाणमुंबई
Fee₹200/-
अर्ज करण्याची पद्धतOnline

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Stenographer Grade-II12
2Tax Assistant (TA)47
3Multi Tasking Staff (MTS)38
 Total97

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) 12th class pass or equivalent from a recognized Board or University (ii) Related sports Qualification.
  2. Post No.2: (i) A Degree of a recognized University or equivalent qualification (ii) Related Sports Qualification.
  3. Post No.3: (i) 10th passed (ii) Related sports Qualification.
Sports Qualification: Represented a state or country / represented a university in an inter-school / Participated in a National Games / Games organized by an All India School / National Award-Winner (For details Please Refer Notification)

Age Limit: As on 01 January 2026, [05 Years Relaxation, SC/ST: 10 Years Relaxation]

  1. Post No.1: 18 to 27 years
  2. Post No.2: 18 to 27 years
  3. Post No.3: 18 to 25 years
Job LocationMumbai
Fee₹200/-
Application ModeOnline

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 31 January 2026

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top