Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

NHM CHO Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO 1974
Total 1974
शैक्षणिक पात्रता: आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS)/युनानी मेडिसिन पदवी (BUHS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ)
वयाची अट: 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज [Starting: Available Soon] Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

 

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.

तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.

सर्वप्रथम तुम्हाला

+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट

+917775955544

 या नंबर वरती सेंड करायचा आहे.

 

तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो

+917775955544

 या नंबर वरती सेंड करायचे आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

 

English

Name of the Post & Details:

Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Community Health Officer (CHO) 1974
Total 1974
Educational Qualification: Degree in Ayurvedic Medicine (BAMS) / Degree in Unani Medicine (BUHS) / B.Sc (Nursing) / B.Sc (Community Health)
Age Limit: 18 to 38 years as on 04 December 2025 [Reserved Category: 05 Years Relaxation]
Job Location: All Maharashtra
Fee: Open Category: ₹1000/- [Reserved Category/Orphan: ₹900/-]
Application Mode: Online
Important Dates: 

  • Last Date of Online Application: 04 December 2025
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links:

Important Links
Notification (PDF) Click Here
Online Application [Starting: Available Soon] Apply Online
Official Website Click Here
Scroll to Top