UCO Bank Bharti 2026: युको बँकेत 173 जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
स्केल
पद संख्या
1
ट्रेड फायनान्स ऑफिसर
JMGS-I
30
2
ट्रेझरी ऑफिसर
MMGS-II
10
3
चार्टर्ड अकाउंटंट
JMGS-I
50
4
चार्टर्ड अकाउंटंट
MMGS-II
25
5
नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर
JMGS-I
05
6
डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर
JMGS-I
03
7
सिस्टीम एडमिनिस्ट्रेटर
JMGS-I
03
8
सॉफ्टवेअर डेव्हलपर
JMGS-I
15
9
म्युरेक्स डेव्हलपर
JMGS-I
05
10
फिनॅकल डेव्हलपर
JMGS-I
05
11
क्लाउड इंजिनिअर
JMGS-I
03
12
AI / ML इंजिनिअर
JMGS-I
02
13
डेटा अॅनालिस्ट
JMGS-I
02
14
डेटा सायंटिस्ट
JMGS-I
02
15
सायबर सिक्युरिटी ऑफिसर
JMGS-I
03
16
डेटा प्रायव्हसी कंप्लायंस ऑफिसर
JMGS-I
02
17
डेटा अॅनालिस्ट
MMGS-II
03
18
डेटा सायंटिस्ट
MMGS-II
03
19
डेटा इंजिनिअर
MMGS-II
02
Total
173
शैक्षणिक पात्रता:
JMGS-I: (i) कोणत्याही शाखेतील पदवी+MBA किंवा CA किंवा B.E. / B. Tech.(Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 01 वर्ष अनुभव
MMGS-II: (i) कोणत्याही शाखेतील पदवी+MBA किंवा CA किंवा B.E /B. Tech.(Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट:01 जानेवारी 2026 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
JMGS-I: 20 ते 30 वर्षे
MMGS-II: 22 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत:Online
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2026
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
JMGS-I: (i) Graduate in any discipline + MBA or CA or B.E. / B. Tech. (Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 1 year experience
MMGS-II:(i) Graduate in any discipline + MBA or CA or B.E / B. Tech. (Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 3 years experience
Age Limit: As on 01 January 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]